ग्रामपंचायत दाभोण

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार डहाणू तालुक्यातील दाभोन गावात सुमारे ५५० कुटुंबे राहतात. या गावाची एकूण लोकसंख्या २,७८० असून त्यामध्ये १,३६० पुरुष व १,४२० महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालसंख्या सुमारे ४८० आहे. गावात मुख्यतः आदिवासी समाजाचे वर्चस्व असून काही प्रमाणात कुणबी व इतर समाजातील लोकही येथे राहतात. कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून विशेषतः भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, वीटभट्टी काम, बांधकाम कामगार तसेच इतर मजुरीची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. याशिवाय कुक्कुटपालन, बकरीपालन आणि काही प्रमाणात मच्छीमारी हे पूरक व्यवसायही गावात प्रचलित आहेत.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण लोकसंख्या
२७८० 
२
पुरुष लोकसंख्या
१३६० 
३
महिला लोकसंख्या
१४२० 
४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
४८० 
५
अनुसूचित जाती (SC %)
–
६
अनुसूचित जमाती (ST %)
७८.७ %

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही––
३उपकेंद्र (Sub Center)होय१ होय
४अंगणवाडीहोय१० होय
५प्राथमिक शाळाहोय७ होय
६माध्यमिक शाळाहोय१ होय
७उच्च माध्यमिक शाळा नाही––
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र नाही––
९समुदाय भवन (Community Hall)होय१ होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय२ होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय२ होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय२ होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय१ होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: GRAMPACHAYAT DABHON

बँकेचे नाव : THE THANE DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD.
VANGAON

शाखेचे नाव: VANGAON

अकाउंट नंबर : 0022003000000485

आई एफ एस सी कोड : TDCB0000022

पत्ता : ग्रामपंचायत दाभोण 
ता.डहाणू , जि.पालघर (401607)